प्रंतप्रधान रोजगार निर्माती कार्यक्रम
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | ऑनलाईन अर्ज, फोटो, आधार कार्ड, लिविंग, मार्कशिट, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंखेचा दाखला, प्रकल्प अहवाल, |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | PMEGP Policy M-939 (11 ) 08-09 Dt. 4.3.2009 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | अर्जा सोबत जोडलेल्या कागद पत्राची छानणी करून कर्ज प्रकरण बँकेला पाठविणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | www.kviconline.gov.in/pmegpeportal |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा ग्रामोधोग अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ५ दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | www.kviconline.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ, वर्धा c/o जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ७१५२२४३३८२ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dviowardha@rediffmail.com |