किरकोळ केरोसीन दुकानाचा परवाना नुतनीकरण करणे.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. किरकोळ केरोसीन विक्री दुकानदाराचा मुदतीत अर्ज 2. नुतनीकरण फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतची चलनाची प्रत. 3. किरकोळ केरोसीन विक्री दुकानाचे मूळ प्राधिकारपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र. रॉकेल -1902/4296 / प्र.क्र ./2610/नापु.-27, दिनांक 10 ऑगस्ट 2004. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. किरकोळ केरोसीन विक्री दुकानाचा परवाना. 2. नूतनीकरण फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत 3. किरकोळ केरोसीन विक्री दुकानाचे मूळ प्राधिकारपत्र |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | नुतनीकरण दर पाच वर्षाकरिता रक्कम रु.250/- विलंब झाल्यास प्रतिदिन रु. 20/- प्रमाणे दंड व अनामत रक्कम रु. 3000/-. आकारला जातो. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चलनाने |
निर्णय घेणारे अधिकारी – | तहसिलदार |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | परवाना सरासरी 31 डिसेंबर अखेर नुतनीकरण. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |