घाऊक रॉकेल वितरकाचा परवाना नुतनीकरण करणेबाबत.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. घाऊक परवानाधारकाचा दिनांकित विनंती अर्ज. 2. नुतनीकरण फी.1000/- ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत. 3. मुळ घाऊक परवानाधारकाचा परवाना. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन परिपत्रक क्र. रॉकेल -1902/4296/प्र.क्र.2610/नापु.-27, दिनांक 10 ऑगस्ट 2004. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. घाऊक परवानाधारकाचा दिनांकित विनंती अर्ज 2. नुतनीकरण फी 1000/- ची रक्कम चलनाने जाम केलेबाबतचे चलनाची प्रत. 3. मुळ घाऊक परवानाधारकाचा परवाना 4. नुतनीकरण दर तीन वर्षानंतर आवश्यक. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | 1000/- चलनाने |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चलनाने |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा पुरवठा अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |