स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र नुतनीकरण करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. स्वस्त धान्य दुकानदाराचा अर्ज. 2. नुतनीकरण फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत. 3. स्वस्त धान्य दुकानाचे मुळ प्राधिकारपत्र 4. तहसिलदारांचे पत्र. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र. साविव्य -1097/प्र.क्र.8038/नापु.-28, दिनांक 20 डिसेंबर 1997. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. स्वस्त धान्य दुकानदाराचा अर्ज. 2. स्वस्त धान्य दुकानाचे मुळ प्राधिकारपत्र 3. नुतनीकरण फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत. 4. तहसिलदारांचे पत्र. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | नुतनीकरण दर तीन वर्षाकरिता र. रु. 60/- विलंब झाल्यास प्रतिदिन रु. 50/- प्रमाणे व अनामत रक्कम ग्रामीण भागासाठी रु. 2000/- न.पा. क्षेत्रासाठी र. रु. 4000/- , म.न.पा. क्षेत्रासाठी र रु.6000/-. स्वयंसहायता बचत गटाला रास्तभाव दुकाने/ अधिकृत शिधावाटप दुकाने/ किरकोळ केरोसीन परवाना- अनामत रक्कम 5000/- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | -चलनाने – |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा पुरवठा अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 90 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |