बंद

शालांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती (मॅट्रीकोउत्तोर)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 मागील वर्षाची गुणपत्रिका
२ आधार कार्ड
३ बँक खाते पासबुक
४ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय समाज कल्याण, सांस्कृतीक कार्य, क्रीड व पर्यटन विभाग क्र.इडीडी-2003/प्र.क्र.71/सुधार 2 दिनांक 15 नोव्हेंबंर 2003
2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:- अपंग2013/प्र.क्र.91/अ.क्र..2दिनांक 30 ऑगष्ट 2014

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1 मागील वर्षाची गुणपत्रिका
२ आधार कार्ड
३ बँक खाते पासबुक
४ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – –https://mahadbtmahait.gov.in/
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 जुन ते 31 मार्च पर्यत
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com