घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२४-२५ करीता ए.एम.आर.एस. लेखापरीक्षण करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती बाबत | 18/02/2025 | 28/02/2025 | पहा (2 MB) | |
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांचेकडून १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)यांच्यातर्फे सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रायोगिक तत्वावर “Up Scaling Aapada Mitra” ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचे यश, आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाजात झालेली जनजागृती, ग्रामीण स्तरावर कार्यरत आपदा मित्रांमुळे शासनास होणारी मदत इ. बाबींचा विचार विचार करून या वर्षी वर्धा जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वंयसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी, NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल,अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. |
31/01/2025 | 28/02/2025 | पहा (111 KB) |
प्रसिद्धी पत्रक : वर्धा तालुक्यातील मौजा नागठाणा येथील सर्वे नंबर ७४ आणि ५४ या बोजा चढविण्यात आलेल्या शेतजमिनीचा जाहीर लिलाव | 24/01/2025 | 27/02/2025 | पहा (810 KB) | |
वर्धा जिल्हा स्थानिक सुट्ट्या २०२५ | 07/01/2025 | 31/12/2025 | पहा (396 KB) | |
भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 19(1) ची अधिसूचना मौजा डागापूर तह देवळी जिल्हा वर्धा | 10/09/2024 | 30/09/2025 | पहा (3 MB) | |
भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 11(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा | भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 11(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा |
20/02/2024 | 20/02/2025 | पहा (1 MB) |
आपले सरकार सेवा केंद्र बंद करण्यात आलेल्या केंद्राची यादी | 25/07/2024 | 31/03/2025 | पहा (2 MB) | |
भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 19(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा | भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 19(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा |
06/06/2024 | 06/06/2025 | पहा (809 KB) |
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना मौजा कृष्णापुर तह.सेलू जिल्हा वर्धा | भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना मौजा कृष्णापुर तह.सेलू जिल्हा वर्धा |
06/06/2024 | 06/06/2026 | पहा (6 MB) |
भुसंपादन प्रकरणात तयार करण्यात आलेली कलम 19(1) ची अधिसूचना मौजा बाबापूर तह.जिल्हा वर्धा | 29/05/2024 | 28/05/2026 | पहा (4 MB) |