बंद

गिरड दर्गा

वर्ध्या पासून 59 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलमध्ये गिरड हे गाव आहे. याठिकाणी शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. दर्ग्याजवळ तलाव आहे. गावात भोसलेकालीन राम मंदिरही आहे. रामनवमीला याठिकाणी यात्रा भरते. तसेच दहा दिवसीय मोहरम उत्संवही येथे भरतो. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हयणून या गावाकडे पाहिले जाते.

छायाचित्र दालन

  • गिरड दर्गा प्रवेशद्वार
    Girad Dargah Gate under construction
  • गिरड दर्गा परिसर
  • फारीद्बाबा दर्गा गिरड परिसर

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपूर विमानतळ हेच एक जवळचे विमानतळ आहे.

रेल्वेने

या ठिकाणी रेल्वे मार्ग नाही.

रस्त्याने

वर्धा पासून ७० की मी अंतरावर आहे.

राहा

राहण्याची या ठिकाणी सोय नाही. जवळच समुद्रपूर तालुक्याला सोय आहे.