बंद

जिल्ह्याविषयी

सध्या अस्तित्वात असलेला वर्धा जिल्हा १८६२ पर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता. पूढे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला आणी पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय ठेवण्यात आले होते. सन १८६६ मध्ये जिल्हा मुख्यालय पालकवाडी (वर्धा) येथे हलविण्यात आले होते.

    जिल्हा एक दृष्टीक्षेप

  • क्षेत्र : ६३१० चौरस किमी
  • लोकसंख्या : १३००७७४
  • साक्षरता : ८६.९९  टक्के
  • गावे : १३८७
  •  स्थान : २०°४४′३०″ अक्षांश ७८°३६′२०″ रेखांश

अधिक …

  • एकही पोस्ट नाही
श्री. राहुल कर्डिले (भा.प्र.से.) जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा

कार्यक्रम

कार्यक्रम नाहीत.

वर्धा जिल्हा नकाशा