बंद

अग्रणी बँक (लीड बँक)

    योजना

  1. किसान क्रेडिट कार्ड योजना
  2. महिला बचत गट यांना वित्तपुरवठा
  3. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
  4. प्रधान मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

इतर योजना

अनु.क्र. योजना संक्षिप्त प्रकार
जिल्हा सल्लागार समिती लीड बँक योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यात समन्वय साधण्यासाठी बँका तसेच सरकारी संस्था / विभागांसाठी जिल्हा पातळीवरील सामान्य मंच म्हणून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला डीसीसी ची स्थापना केली गेली. एलडीएमकडून त्रैमासिक अंतराने बैठक आयोजित केल्या जातात. केंद्र शासन
जिल्हा लेव्हल पुनरावलोकन समिती (डीएलआरसी) डीएलआरसीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या कार्यान्वयनाची गती व गुणवत्ता जाणून घेण्यासाठी अग्रणी बँक योजनेंतर्गत कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येतो. एलडीएमकडून त्रैमासिक अंतराने बैठक आयोजित केल्या जातात. केंद्र शासन