बंद

नगर पालिका

    योजना

  1. 15 वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीय मान्यते बाबत करावयाची कार्यवाही.
  2. केंद्र शासन पुरस्कृत मागास क्षेत्र विकास योजने अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने कामांस प्रशासकीय मान्यता देणेबाबत कार्यवाही.
  3. नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीय मान्यतेबाबत करावयाची कार्यवाही.
  4. महाराष्ट्र जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीयम मान्यतेबाबत करावयाची कार्यवाही.
  5. वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीयम मान्यतेबाबत करावयाची कार्यवाही
  6. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणायोजना अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीयम मान्यतेबाबत करावयाची कार्यवाही.