बंद

शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद

    योजना

  1. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
  2. इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपाययोजनेअंतर्गत क्षेत्रातील तसेच आदिवासी उपाययोजना क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनीना प्रतिदिन रु १ /- प्रमाणे उपस्थिती भत्ता देणे.

योजना

अनु.क्र. योजना राज्य केंद्र
मध्यान्ह भोजन हो हो
प्रोत्साहन भत्ता एस.सी. एस.टी.आणि एन.टी.(दारिद्र्य रेषेखालील) हो
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना हो
शालाभ्य विद्यार्थी सर्वेक्षण हो

अधिक माहितीसाठी

इथे क्लिक करा

दूरध्वनी क्रमांक

जिल्हा परिषद –०७१५२-२४०२३१