बंद

जिल्हा वार्षिक योजना नवी ६-अ योजने अंतर्गत नगर परिषदांना अर्थसहाय्य वितरीत करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)नवी ६ अ योजने अंतर्गत नगर पालिकांना विकास योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थसहाय्य मिळण्यास्तव संबंधित नगर पालिका यांचा प्रस्ताव.
२) बांधकाम असल्यास नगर रचना विभागाकडील मंजूर बांधकाम नकाशे,
३)तांत्रिक मान्यता ,
४)निधी मागणीचा प्रस्ताव FORM-1 व FORM 2 मध्ये ,
५)मा.जिल्हाधिकारी यांचेकडील प्रशासकीय मान्यता इ.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन, नगर विकास विभाग, नवि६अ योजना- नगर पालिकांना विकास योजना कार्यान्वयित करण्यासाठी अर्थसहाय्य , दि २१ /०३/१९९०
२)शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. जीएन -/प्र.क्र. १०५ /नवी-१६ , दि २१ /१०/२००८
3)CIRCULAR-financial assistance to muncipal councils for implementing their development plans. dt. 08/05/1970
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मंजूर विकास योजनेतील आरक्षणाखालील जागा संपांदित करावयाची असल्यास सदर जागेचा पारित निवाडा ,मोजणी नकाशा ,मालकी हक्काची कागदपत्रे ,वि.यो.भाग नकाशा शासन दि ०८/०५/७० चे सोबत संलग्न FORM 1,FORM 2 सह न.प.चा प्रस्ताव सादर करण्यात येतो .
या कार्यालयाकडून सदर प्रस्तावाची छाननी करून उक्त प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांना जिल्हा वार्षिक योजने मधून अर्थसहाय्य उपलब्ध करण्यास्तव सादर करण्यात येतो.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा वार्षिक योजना/मा. जिल्हाधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com