बंद

नगर परिषदेकडून प्राप्त प्रकरणात भाडे निश्चिती करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1)नगर परिषदेचे पत्र
२)ठराव
३)मंजूर बांधकाम नकाशा
४)बांधकाम झालेली इमारत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचे वार्षिक मुल्यदर तक्क्त्याच्या दराची प्रत,
५)मागील तीन वर्षातील खरेदी विक्री व्यवहार
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) महाराष्ट्र नगर परिषदा ,नगर पंचायतीव औद्योगिक नागरी अधिनियम ,१९६५ ,कलम ९२
२) स्थायी निदेश क्र. ३९ दि.१०/०८/२००६
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचे अपेक्षित भाडे ठरविण्यासाठी मा.जिल्हाधिकारी वर्धा/ त्यांनी नाम निर्देशित केलेले प्रतिनिधी, ससंनर शाखा वर्धा व संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची त्रिसद्स्सीय समिती गठीत केलेली आहे .
२)ठरावाची तपासणी करून मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे CARPET AREA काढण्यात येतो . ३)जमिनीचे मुल्य व बांधकामासाठी लागणारा एकूण खर्च अंदाजपत्रकावरून घेण्यात येतो.
४)प्रती चौ.मी. ला एका महिन्याचे भाडे काढले निर्धारित केले जाते .
५) सदर भाड्यावरून गाळ्यांचे भाडे ठरविले जाते.
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक संचालक नगर रचना /मुख्याधिकारी/उपविभागीय अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com