बंद

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास व रेशीम किटक संगोपन गृह बांधकाम योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) अर्जदार यांचा तुती लागवडीसाठी अर्ज
२) 7/12 .8 अ.शेतीचा नकाशा
३) ग्रांमपंचायतीचा ठराव
४) आधार कार्ड
६) बॅक पास बुकची सत्यप्रत
(७) जमिन 5 एकरचे वर असल्यास अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला (SC,ST NT)
८) अर्जदार यांचा दोन पासपोर्टफोटो
९) तुती लागवडीचा करारनामा.
10) जॉब कार्ड

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2013 /प्र.क्र.137/मग्रारो-1 दिनांक04मार्च 2014.
२)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2014 /प्र.क्र.79/मग्रारो-5 दिनांक 10 एप्रील 2015.
३)शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो 2014 /प्र.क्र.79/मग्रारो-5 दिनांक 03 सप्टेबर 2015.
(४) शासन निर्णय नियोजन विभाग क्र. मग्रारो-5 /प्र.क्र.79/रोहयो-5 दिनांक 31मार्च 2016.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा अर्ज
२) सिंचनाची सोय
3) जमिनीची पाहणी
4) जॉब कार्ड
5) स्थानिक रहिवासी
6 ) अल्पभुधारक
7) महिला प्रधान कुटुंबे
8) शारीरीक अपंगत्व प्रधान कुटुंबे.”

ऑनलाईन सुविधा आहे का – हो
असल्यास सदर लिंक – www.mahasilk.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क –500 प्रति एकर
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत –रोखीने
निर्णय घेणारे अधिकारी – संबधीत रेशीम विकास अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – निरंक
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता जिल्हा रेशीम कार्यालय, महात्मा फुले कॉलनी मास्टर कॉलनीचे समोर सावंगी मेघे रोड , वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242903

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी seriwardha@gmail.com