बंद

मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १ गुणपत्रिका
२ विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
३ प्रवेशीत विद्यार्थी च्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,००,००० पेक्षा जास्त नसावे.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1) महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र.BCH-1082/90385/38/BCW-4 दिनांक-14/5/1984
2) महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र.BCH-2010//प्र.क्र.430/मावक-4 दिनांक-26/07/2011
3) महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र. खाबाप्र-2012/प्र.क्र. 116/शिक्षण-2/दिनांक 2 जुलै 2012
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. विद्यार्थ्याने ऑफलाईन अर्ज भरणे आवश्यक
2. मुळ शाळा सोडल्याचा दाखला/शिक्षणात खंड असेल तर गॅप प्रमाणपत्र
3.मागील सर्व वर्षाचे परिक्षेचे गुणपत्रक
4. वडीलांचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचे /वडील हयात नसलयास मृत्यु प्रमाणत्र/ सोडुन गेल्याचे ऍफेडविट/ग्रामपंचायत दाखला) (मुलीचे लग्न झाले असल्यास पतीचे उत्पन्न आवश्यक)
5. जातीचे प्रमाणपत्र महाराष्ट्राचे असावे
6.अधिवास प्रमाणपत्रानुसार विद्याथी हा महाराष्टाचा आहे किंवा नाही हे तपासणे.
7. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफीकेट
8.विद्यार्थ्याचे आधार कार्ड त्याचे बँक खाते सोबत लिंक असणे आवश्यक
9.वैद्यकिय प्रमाणपत्रा
ऑनलाईन सुविधा आहे का – सदर योजनेसाठी ऑफ लाईन अर्ज करण्यात येते.
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com