बंद

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयता 10 वी) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या, खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1. अर्जदाराचा अर्ज
2. हॉल तिकीट]
3. स्पर्धेचे प्रमाणपत्र

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्र शासन
शालेय मशक्षण व क्रीडा मवभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमाांक :- उमामश-2015 /प्र.क्र.262 / एस.डी.2
मांत्रालय, मवस्तार इमारत, मुांबई – 400 032
मदनाांक :- 25 जानेवारी, 2019.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. अर्जदाराचा अर्ज
2. हॉल तिकीट]
3. स्पर्धेचे प्रमाणपत्र अर्जदाराचा अर्ज
4. स्पर्धेचे प्रमाणपत्र
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा क्रीडा अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 15 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सेवाग्राम रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sport_wda@yahoo.com