बंद

राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणा करिता सहाय्य,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)

योजना

तपशील स्पष्टीकरण
यंत्रणे अंतर्गत राबविण्यात येणारे घटक १.शेतकरी प्रशिक्षण
२.कृषी प्रात्यक्षिक
३.शेतकरी अभ्यासदौरा
४.जिल्हास्तरीय प्रदर्शन
५.शेतकरी शात्रज्ञ सुसंवाद
६.क्षेत्रीय किसान गोष्टी
७.शेतीशाळा

आवश्यक कागदपत्रे १ . गट असल्यास नोंदणीकृत गटाचे प्रमाणपत्र, गटाचा ठराव, शेतकरी सदस्यांची सविस्तर माहिती असलेली स्वाक्षरी यादी.
२. घटक निहाय हमीपत्र / संमतीपत्र व पासपोर्ट साईज फोटो.
३. आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत
४. बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत
५. शेताचा 7/१२ व ८-अ

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १. शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक कृविका १७०४/सीआर ६८/३-ऐ दिनांक २९ मार्च २००५
२. शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१४८/३-ऐ दिनांक १६ ऑक्टोंबर २०१६
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी उपलब्ध नाही
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा, श्री. देवेंद्र राऊत यांचे इमारत, पहिला मजला, फात्तेह्पुरा लेआउट, डॉ. सचिन पवाडे (वात्सल्य) दवाखान्याच्या मागे, Bachlore रोड , वर्धा ४४२००१
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी atmawardha@gmail.com