बंद

विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
२) ७/१२ व ८-अ चा उतारा.
३) आधार कार्ड
४) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला
अतिरिक्त कागदपत्रे
५) ठोंबे लागवड/कडबाकुट्टी यंत्र/मुरघास तयार करतानाचे छायाचित्र (LATITUDE, LONGITUDE सहित )
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय कृषी व पदुम विभाग एमएलके-२०१७/प्र.क्र.११३/पदुम-४, मुंबई-४०००३२दि. २१ जुलै २०१७
२) राकृवियो व विवमदुविप्र च्या मार्गदर्शक सूचना क्र.एफवायपी १२ (१७ )/ सीआर / आरकेव्हीवाय/पसं-६, पुणे-७ दि. ०९/०८/२०१७
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
२) ७/१२ व ८-अ चा उतारा.
३) आधार कार्ड
अतिरिक्त कागदपत्रे
५) ठोंबे लागवड/कडबाकुट्टी यंत्र/मुरघास तयार करतानाचे छायाचित्र (LATITUDE, LONGITUDE सहित )
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ महिने (सदरचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करण्यात यावा.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय , शिवाजी चौक, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३६८७

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddcahwrd@gmail.com