बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना मौजा सेलसुरा तालुका जिल्हा वर्धा 12/12/2025 31/03/2026 पहा (2 MB)
वर्धा जिल्हयातील गौण खनिज खनिपट्टयांचा लिलाय करण्याकरीता भूविज्ञानकीय तांत्रिक सल्लागार/ (Geo-Technical Consultant) ची नियुक्ती करिता ई-निवीदा 05/03/2026 18/03/2026 पहा (2 MB)
ई -निविदा सूचना : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वर्धा 02/01/2026 16/01/2026 पहा (280 KB) निविदा सूचना (2 MB)
उपविभाग निहाय रेतीघाट लिलाव : वर्धा उपविभाग 17/12/2025 24/12/2025 पहा (932 KB)
उपविभाग निहाय रेतीघाट लिलाव : आर्वी उपविभाग 17/12/2025 24/12/2025 पहा (923 KB)
आर्वी विभागातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया-२०२५ (फेर इ-निविदा सूचना)

आर्वी विभागातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया-२०२५ (फेर इ-निविदा सूचना)

29/11/2025 12/12/2025 पहा (1 MB)
वर्धा जिल्हा : रेती घाट लीलाव (दुसरी वेळ) 27/11/2025 08/12/2025 पहा (923 KB)
वर्धा जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त ४२ वाळू घाटांचे उपविभाग निहाय ई-लिलाव 04/11/2025 05/12/2025 पहा (805 KB)
जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरामधील प्रशासकीय इमारतीवर नेटवर्क पुरवठादार द्वारे टावर उभारण्याबाबत 26/08/2025 02/09/2025 पहा (214 KB)
सन 2025-26 या वर्षाकरिता वर्धा जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा व द्रवनत्रपत्राच्या वाहतुकीकरिता दरपत्रके मागविणे. 17/06/2025 25/06/2025 पहा (1 MB)